Routine

Routine

Ya it's really suck, but रोज सकाळी उठायचं आणि रोज फक्त complaint करायची. हे माहिती असून देखील की त्या गोष्टीने काही बदलणार तर नाहीच आपल्या आयुष्यात, तरीही रोज तेच करायचे.

काही लोक परिस्थितीमुळे ही करतात, तर काही लोक दुसरं काही जमत नाही म्हणून. पण रोज complaint करून रोज तेच करतात.

एक तर रोज complaint करणं सोडा, नाहीतर रोज तेच तेच करणं.

Routine मुळे life ला sameness येतो, आणि मग सगळं boaring होतं, आणि मग त्यातूनही काही लोकांना त्याची सवय होते आणि काही काळानंतर काहीच वाटेनासे होते. तर काहींना frustration येते की, आपल्या life मधे काहीच वेगळे घडत नाही, रोज तेच तेच करतोय आपण.

seriously तसं वाटणं खुप important आहे, कारण तसं वाटलं नाही तर आपण काही प्रयत्न च करणार नाही. आणि करणार काय फक्त तर 'complaint'.

जर खरच आपल्याला आयुष्यात आपल्याला आवडणारं काम करायचं असेल, तर त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. कारण आपला फक्त एक योग्य निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या अजून जवळ घेऊन जाणारा असतो. त्यामुळे सारखं complaint करत राहण्यापेक्षा प्रयत्न करत रहा,कारणं देण्यापेक्षा प्रयत्न करत राहणं कधीही चांगलं.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट